आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Spotted: Actress Aisha Sharma Wearing Sizzling Dress At Her Debut Album 'Ik Vaari' Launch

बोल्ड ड्रेसमध्ये दिसली राजकारण्याची मुलगी, बिकिनी फोटोजने ओसंडून वाहतंय सोशल अकाउंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राजकिय नेते अजित शर्मांची मुलगी आयशा शर्माचे 'एक वारी' हे डेब्यू साँग नुकतेच लाँच झाले आहे. या गाण्यात आयुष्मान खुराणासोबत आयशाची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. गाण्यात आयशा टॉपलेस अवतारात दिसणार आहे.

साँग लाँचिंगला बोल्ड आउटफिटमध्ये दिसली आयशा...
गुरुवारी 'एक वारी' हे गाणे लाँच करण्यात आले. टी सीरिज बॅनर आणि प्रदीप सरकार दिग्दर्शित या गाण्याच्या लाँचिंग इव्हेंटला आयशाचा बोल्ड अवतार बघायला मिळाला. ब्लू कलरचा सिझलिंग गाऊन तिने कॅरी केला होता.

किंगफिशर मॉडेल आहे आयशा...
एक वारीच्या माध्यमातून बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या आयशा शर्मा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी मॉडेलिंगच्या दुनियेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. किंगफिशर कॅलेंडर 2016 साठी तिने बोल्ड फोटोशूट केले होते.

सोशल मीडियावर अॅक्टिव आहे आयशा...
भागलपूर (बिहार) चे खासदार अजित शर्मांची मुलगी आणि अभिनेत्री नेहा शर्माची बहीण असलेली आयशा शर्मा सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. ती इंस्टाग्रामवर नेहमीच बोल्ड आणि बिकिनी फोटोज शेअर करत असते. आयशाचे इंस्टाग्रामवर सुमारे दीड लाख फॉलोअर्स आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, आयशा शर्माचे इंस्टाग्राम आणि मॉडेलिंग PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...