आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुल्तान'चे शूटिंग उरकून परतली अनुष्का, विराटच्या आई-वडिलांना भेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका फंक्शनदरम्यान विराट आणि अनुष्का (फाइल फोटो) - Divya Marathi
एका फंक्शनदरम्यान विराट आणि अनुष्का (फाइल फोटो)
एंटरटेन्मेंट डेस्क: मागील आठवड्यात लव्ह बर्ड्स अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एअरपोर्टवर गाडीत काहीतरी सीरिअस बातचीत करताना स्पॉट झाले होते. अनुष्का तेव्हा सलमान खानसोबत बुडापेस्टमध्ये 'सुल्तान'च्या शूटिंगसाठी जात होती. अनुष्काने बुडापेस्टचे काही फोटोसुध्दा शेअर केले होते. अलीकडेच अनुष्का तिथून शूटिंग संपवून दिल्लीला आली आणि वेळ न घालवता बॉयफ्रेंड विराटला भेटायला पोहोचली.
विराटच्या आई-वडिलांना भेटली अनुष्का...
बातम्यांनुसार, अनुष्का येथे केवळ विराटलाच नव्हे तर त्याच्या आई-वडिलांनासुद्धा भेटली. विराट आणि अनुष्का दिल्ली एअरपोर्टवर हातात हात घालून स्पॉट झाले. विराट आणि अनुष्काला पाहून असे वाटत होते, की त्यांचे नाते पूर्वीसारेख स्ट्राँग झाले आहे. बातम्या आहेत, की दोघे व्हॅकेशनवर जाणार आहेत. त्याचे प्लानिंग त्यांनी खूप दिवसांपूर्वी केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्काने शेअर केलेले बुडापेस्टचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...