मुंबई: 'हीरोपंती' आणि 'दिलवाले' या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री कृती सेनन प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या 2017 कॅलेंडर लाँचिंग पार्टीत सहभागी झाली होती. गुरुवारी रात्री झालेल्या या पार्टीत कृतीने फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांनी डिझाइन केलेला व्हाइट स्ट्रेपलेस जम्पसूट कॅरी केला होता. या आउटफिटमध्ये कृती अगदी कूल दिसली. मात्र हा डिझायनर ड्रेस तिच्यासाठी डोकेदुखीसुद्धा ठरला. झाले असे, की स्टेपलेस टॉप असल्याने कृती वारंवार ड्रेस अॅडजस्ट करताना कॅमे-यात कैद झाली. रंजक बाब म्हणजे प्रत्येक वेळी ड्रेस अॅडजस्ट करताना तिने Awkward एक्सप्रेशन्स दिले. फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...