आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FB वर मिळाली सिनेमाची ऑफर, जाणून घ्या कशी अॅक्ट्रेस बनली काश्मीरी गर्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- एका इव्हेंटच्या निमित्ताने चंंदीगडमध्ये आलेली अॅक्ट्रेस जॅज सोढी हिने तिच्या अॅक्टिंगशी संंबंंधित माहिती शेअर केली. जॅॅज ही काश्मीरची राहाणारी असून फॅशन फोटोग्राफीच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये एंंट्री केली आहे. 'फेसबुक'वर तिला अनेक सिनेमांंची ऑफर देखील मिळत आहे.

जॅजला अशी मिळाली सिनेमाची ऑफर...
- जॅज हिने सांगितले की, सोशल मीडियावर तिच्या फोटोजला भरपूर लाइक्स मिळत आहेत. लोक तिच्या स्माइलचे खूप कौतूकही करत आहेत.
- एका फॉलोअरने जॅजचा फोटो पंजाबी सिंगर व प्रोड्यूसर रोशन प्रिंससोबत फेसबुकवर पाहिला होता. तेव्हा त्याने मला सिनेमाची ऑफरही दिली होती.
- जॅज म्हणाली की, ती अॅक्टिंगमध्ये करियर करेल, असा तिने कधीच विचार केला नव्हता.
- तिने फोटोग्राफीमध्ये करियरची सुरुवात केली होती. पण तिचा स्माइली फेस कॅमेर्‍या समोर असायला हवा, असे तिच्या चाहत्यांना वाटत होते.

फिटनेससंदर्भात मिळतात कॉम्पलिमेंट्स....
- जॅजला तिच्या फिटनेस संदर्भात अनेक कॉम्पलिमेंट्स मिळतात. प्रॉपर डाइट आणि वर्कआउटमुळे तिने ही फिगर मिळवल्याचे ती सांगते.
- ती नियमित जिमला जाते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातील सात दिवसांपैकी पाच दिवस ती जिमला जाते.

पुढील स्लाइड्सवरील फोटोजमधून पाहा, जॅज सोढीचा ग्लॅमरस लूक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...