आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोहब्बते गर्ल'ने पतीसोबत घेतला काडीमोड! नव्या बॉयफ्रेंडसोबतही झाला ब्रेकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मोहब्बते' मध्ये जुगल हंसराज सोबत किम. दुसऱ्या फोटोत Ex-हसबंड अली पुंजानीसोबत. - Divya Marathi
'मोहब्बते' मध्ये जुगल हंसराज सोबत किम. दुसऱ्या फोटोत Ex-हसबंड अली पुंजानीसोबत.
मुंबई - मोहब्बते मधील पॉप्यूलर अॅक्ट्रेस किम शर्मा सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अशी माहिती आहे, की किमने तिचा पती अली पुंजानीसोबत घटस्फोट घेण्याची कायदेशिर प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही महिन्यांपूर्वीच किमने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. वास्तविक तिच्याकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. 

दरम्यान, अली पुंजानीपासून वेगळी झाल्यानंतर अशाही बातम्या होत्या की किम शर्माचे दिवाळे निघाले आहे. मात्र या बातम्यांचे किमने ट्विट करुन खंडन केले होते. 
 
कोण आहे अली पुंजानी 
- किम शर्माने 2010 मध्ये केनिया येथील उद्योगपती अली पुंजानीसोबत मोम्बासा येथे लग्न केले होते. जवळपास 7 वर्षानंतर म्हणजे एप्रिल 2017 मध्ये किमने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. अलीचे आधीच लग्न झालेले होते, तो तीन मुलांचा पिता होता. पहिल्या पत्नीला सोडल्यानंतर त्याने किमसोबत लग्न केले होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, नव्या बॉयफ्रेंडसोबतही झाला ब्रेकअप 
बातम्या आणखी आहेत...