आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते ही ६९ वर्षीय प्रसिद्ध अॅक्ट्रेस, त्याकाळी शम्मी कपूरवर होते प्रेम....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताजला तुम्ही ओळखत असाल. पण त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडीयावर पाहिला जात आहे. सध्या लंडनमध्ये असलेली ६९ वर्षीय 
मुमताजने ६०-७० च्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
मुमताजला सर्वात जास्त राजेश खन्नासोबतच पसंत केले गेले. जवळपास १० चित्रपटात तिने काम केले आहे. १९७७ मध्ये आलेला 'आइना' त्यांचा शेवटचा चित्रपट होता. १९९० साली आलेल्या आंधिया चित्रपटातून त्यांनी कमबॅक केला होता पण तो चित्रपट फ्लॉप ठरला आणि मुमताज यांनी नंतर कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. 
 
मुमताज यांना आहे ब्रेस्ट कॅन्सर..
 
अभिनेत्री मुमताज यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. केवळ १३ वर्षाची असताना मुमताजने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. ६० च्या दशकात मुमताज यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात दारासिंह यांनी अभिनेत्याची भूमिका निभावली होती. त्यांनी दारासिंह यांच्या सोबत जवळपास १६ चित्रपटात काम केले आहे. सुरुवातीच्या काळात मुमताजला केवळ बहिण अथवा साईड आर्टिस्ट असेच रोल मिळत असत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मुमजात यांच्याशी निगडीत अजून काही गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...