आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री नीलम पतीच्या 'त्या' कृत्यांमुळे झाली नाराज, वाचा काय म्हटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्वदीच्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम तिचा पती समीर सोनीवर सध्या नाराज आहे. त्याचे कारण आहे समीरने एका वेब सीरीजमध्ये दिलेले किसींग सीन्स.  समीरने 'बेवफा सी वफा' या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री दिपानीता शर्मा आणि आदिती वासुदेवसोबत अनेक इंटिमेट सीन दिले आहेत.
 
विवाहबाह्य संबंधावर आहे वेब सीरीज..
 
- ही वेब सीरीज विवाहबाह्य संबंधावर आहे त्यामुळेच यात अनेक इंटीमेट सीन्स आहेत.
- नीलमला या वेब सीरीजमधील काही सीन्सबद्दल माहिती होती पण प्रोमो पाहिल्यानंतर जास्तच नाराज झाली.

- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलमने समीरला इतके करण्याची गरज नव्हती असे म्हटले.
- पत्नीच्या नाराजीमुळे समीरने फिल्ममेकर्सला काही सीन काढण्यास सांगितले. पण अगोदर अॅपवर अपलोड केल्याने त्यांनी ते काढण्यास असमर्थता दर्शविली.
 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नीलम आणि सोनीचे काही खास फोटोज् 
बातम्या आणखी आहेत...