आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सिमच्या कव्हरवर नेहाचा बोल्ड अवतार, पाहा तिचे PHOTOSHOOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री नेहा धूपियाने मॅक्सिम मासिकासाठी खूपच हॉट फोटोशूट केले आहे. तिने 'मॅक्सिम'च्या जुलै अंकाच्या कव्हरसाठी अशा पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोशूटच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
फोटोशूटमध्ये नेगा खूपच गॉर्जिअस दिसत असून तिने ब्लॅक ड्रेसमध्ये अगदीच बोल्ड फोटो काढले आहेत. नेहाचे असे कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी मोठे गिफ्टच आहे. नेहाने यापूर्वीसुध्दा मॅक्सिमसाठी फोटोशूट केले आहे. ती मॅक्सीमव्यतिरिक्त इतर मासिकांच्या कव्हरवरसुध्दा झळकत असते.
34 वर्षीय नेहाने 'जूली', 'शीशा', 'एक चालीस की लास्ट लोकल', 'सिंह इज किंग'सारख्या सिनेमांत काम केले आहे. सोबतच तिने 'डबल दी ट्रबल' या पंजाबी सिनेमांत आयटम नंबर केला होता. नेहाने 2002मध्ये फेमिनाचे टायटल आपल्या नावी केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेहाचे गॉर्जिअस फोटोशूट....