आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथच्या सिंपल अँड क्यूट अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य सिनेमांमधील क्यूट अँड ब्यूटीफुल अभिनेत्री पूनम बाजवा काल (5 एप्रिल) 26 वर्षांची झाली. पूनम मूळची पंजाबची असून तिने 2005मध्ये आपल्या करिअरची तेलगु सिनेमा 'मोदाती सिनेमा'मधून केली. त्यावेळी तिचे वय केवळ 16 वर्षे होते. तामिळ इंडस्ट्रीमध्ये तिने 2008मध्ये अभिनयास सुरुवात केली.
तामिळ-तेलगु सिनेमांमध्ये पूनमने आतापर्यंत सिंपल अँड क्यूट गर्लची भूमिका साकारल्या आहेत. दक्षिणमध्ये तिचे सिनेमे जवळपास हिट झाले आहेत. पूनम एक बोल्ड फोटोशूट करून चर्चा एकवटली होती. या फोटोशूटमध्ये ती केवळ शर्टमध्ये दिसली होती.
सिनेमांमध्ये साधी सरळ दिसणा-या पूनमचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांनी मात्र खूप पसंत केला होता. पूनम या हॉट अंदाजाला पाहून अंदाजा लावला जात आहे, की तिचे असे रुप सिनेमांतसुध्दा दिसू शकते. तिने या बोल्ड फोटोशूटचे फोटो आपल्या फेसबुक अंकाऊंवरसुध्दा शेअर केले होते. पूनमने 'प्रेमांथे इन्थे', 'बॉस मै आपसे प्यार करता', 'वेदुका', 'परुगु', 'थेनावाटु', 'कचेरी अरम्बम', 'थाम्बिकोट्टई', 'चीन टाउन'सह अनेक सिनेमांत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूनम बाजवाचे काही ग्लॅमरस फोटो...
(सर्व फोटो अभिनेत्री पूनम बाजवाच्या फेसबुक अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत.)