आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Poonam Pandey Was Pregnant, Aborted In Hinduja Hospital

प्रेग्नेंट होती पूनम पांडे, मुंबईच्या रुग्णालयात केला गर्भपात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: नेहमी वादग्रस्ट टि्वट्स आणि पोस्टने चर्चा एकवटणारी अभिनेत्री पूनम पांडे आता वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनम पांडे काही दिवसांपूर्वी गर्भवती होती आणि कथितरित्या तिने मुंबईच्या एका रुग्णालयात गर्भपात केला आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, पूनमने 18 जानेवारीला मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला आहे. पूनमला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती घरी आहे. सूत्रांनी सांगितले, की पूनम यापूर्वी अनेकदा गायनॉकॉलॉजिस्टकडे आली होती. मात्र पहिल्यांदा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पूनम कुणापासून प्रेग्नेंट झाली आहे, अद्याप समोर आले नाहीये.
विनोद खन्ना यांच्या मुलाला करत होती डेट...
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, पूनम विवोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्नाला डेट करत होती. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर पूनमसोबत साक्षी दिसला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूनम पांडेने स्वत:ची इंस्टाग्राम शेअर केलेली छायाचित्रे...