आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वर्षांत 49 सिनेमे केल्यानंतर या अॅक्ट्रेसला आता मिळाला बॉलिवूडमध्ये लीड रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः  चेन्नई बेस्ड अॅक्ट्रेस लक्ष्मी राय लवकरच 'जुली 2' मध्ये झळकणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीचा हा चित्रपट प्रदर्शित होत असून याद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटांत तिचा भलताच बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. 5 मे 1989 रोजी बंगळूरूमध्ये जन्मलेल्या लक्ष्मीने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली.
 
लक्ष्मीच्या फिल्मी करिअरला दहा वर्षांहून अधिकचा काळ झाला आहे. लक्ष्मीने दक्षिणेत तब्बल 49 चित्रपट केले आहेत. लक्ष्मीने सांगितले, की तिने तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत आजवर 49 चित्रपटांत काम केले. 'जुली 2' हा तिच्या करिअरमधला 50 वा चित्रपट आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटांत ती लीड रोल साकारत आहे.  

 पुढे वाचा, काय होते लक्ष्मीचे महेंद्रसिंग धोनीसोबतचे नाते आणि यांसह बरेच काही... 
बातम्या आणखी आहेत...