आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तरीच्या दशकात न्यूड सीनमुळे चर्चेत आली होती ही अभिनेत्री, आता कमबॅकच्या प्रतिक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निर्माता बी. आर. इशारा यांच्या 'चेतना' चित्रपटात एका सेक्स वर्करची भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रेहाना सुल्तान आज बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. पतीच्या निधऩानंतर आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या रेहाना आज बॉलिवूडमध्ये कामाच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक बोल्ड भूमिका केल्यानंतर  प्रेक्षकांनी साध्या भूमिकेत साफ नाकारल्यामुळे रेहाना यांचे करिअर संपुष्टात आले होते.

सध्या रेहाना यांना सिने एंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) तर्फे प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जाते. 

एका डागलॉगमुळे होत्या चर्चेत..
 

'मैंने इतने नंगे मर्द देखे हैं कि मुझे अब कपड़े पहनने वाले मर्दों से नफरत होने लगी है' 
'चेतना' चित्रपटातील या डायलॉगमुळे रेहाना चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या सीनमध्ये रेहाना लाल साडीमध्ये बेडवर झोपलेली दाखविण्यात आलेली आहे. हातात व्हिस्कीची  बॉटल आहे आणि लाजत ती ग्राहकांना आपल्याकडे येण्यास खुणावत आहे. त्यावेळी चेतना चित्रपटाचे पोस्टरही त्याच्या बोल्डनेसमुळे फार प्रसिद्ध झाले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, कॉर्लगर्ल बनून तोडली होती परंपरा..
 
 
बातम्या आणखी आहेत...