आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सेक्रेटरीसोबत आहेत रेखाचे समलैंगिक संबंध, पत्रकाराने केला होता खुलासा !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री रेखा कितीही मोठ्या स्टार असल्या तरी विवादाशी त्यांचे नेहमीच नाते राहिले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे अफेअर ते  त्यांचे लग्न अशा अनेक घटना त्यांच्या आयुष्यात वादळ बनून आल्या. आज रेखा यांच्या आयुष्यातील अशाच एका विवादीत व्यक्तीबद्दल आपणास सांगत आहोत. त्या व्यक्तिचे नाव आहे त्यांची सेक्रेटकी फरजाना..
 
रेखा यांची हेअरस्टायलिस्ट होती फरजाना..
कधीकाळी रेखा यांची हेअरस्टायलिस्ट असलेली फरजाना आज रेखा यांच्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणून ओळखली जाते. फरजाना केवळ अशी व्यक्ती आहे जिला रेखाच्या आयुष्याबद्दल सर्व काही माहिती आहे. असे म्हणतात की रेखा जेव्हाही बेडरुमध्ये असतात तेव्हा कोणालाच त्यांच्या रुममध्ये जाण्याची परमिशन नसते पण केवळल फरजाना अशी व्यक्ती आहे जी कधीही रेखाच्या बेडरुममध्ये प्रवेश घेऊ शकते. रेखा फरजानाला त्यांच्या सोल सिस्टर असल्याचे सांगतात. फरजाना अनेक इवेंटमध्ये रेखासोबत दिसून येते. नेहमी पुरुषांसारखे कपडे घालणारी फरजाना गेल्या 30 वर्षापासून रेखासोबत आहे. 
 
फरजाना-रेखाचे आहेत समलैंगिक संबंध..!
प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांनी रेखावर 'EUREKHA' नावाचे पुस्तक लिहीले आहे. त्यात त्यांनी लिहीले आहे की, रेखा आणि फरजाना यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशन आहेत. असे समोर आल्यानंतर सर्वचजण शॉक्ड झाले होते. मोहनदीप यांनी लिहीले आहे की रेखाचा पती मुकेश अग्रवालने याच कारणामुळे आत्महत्या केली होती. या पुस्तकात रेखा आणि फरजाना यांच्याबद्दल अनेक गोष्टी लिहील्या आहेत पण रेखा यांनी त्यावर कोणतेही कमेंट केले नाही.
 
बायसेक्शुअल आहे रेखा?
फरजाना त्यावेळी रेखाच्या जीवनात आली होती जेव्हा त्यांचे लव्हलाईफ पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. तेव्हा फरजानानेच रेखाला सहारा दिला होता. फपजानासोबत असलेल्या संबंधांनी  रेखाला बायसेक्शुअल म्हटले जाऊ लागले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, फरजाना आणि रेखाचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...