आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांजीवरम साडी, केसात माळलेला गजरा, नीलच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये असा होता रेखाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत शनिवारी रात्री नील नितिन मुकेश आणि रुक्मिणी यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या पार्टी बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी झाले होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पत्नी जया आणि मुलगा अभिषेकसोबत पोहोचले होते. याशिवाय कबीर बेदी-परवीन दुसांज, जॅकी श्रॉफ, भरत शाह, कविता कृष्णमुर्ती, अनुराधा पौडवाल, सूरज बडजात्या, कतरिना कैफ, सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर, रणधीर कपूर आणि त्यांच्या मातोश्री कृष्णा राज कपूर, बिपाशा बसू-करण सिंह ग्रोवर, अनुप जलोटा, असरानी, नीतु चंद्रा, हनी इराणी, कनिका कपूर, आफताब शिवदासानी-नीन दुसांज, पुजा हेगडे, मधुर भंडारकर, अब्बास मस्तान, संजय खान, जाऐद खान-मलायका खान, मुग्धा गोडसे, डिनो मोरिया, एवलिन शर्मा, श्रिया सरन, अनुष्का-आकांक्षा रंजन, तुषार कपूरसह अनेक सेलिब्रिटी पार्टीत पोहोचले होते. 

अभिनेत्री रेखाने वेधले सगळ्यांचे लक्ष...
या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधले ते अभिनेत्री रेखाने. गोल्डन कलरची भरजरी कांजीवरम साडी, केसात माळलेला गजरा, हेवी दागिन्यात रेखा नेहमीप्रमाणेच एव्हरग्रीन दिसली. यावेळी रेखा नववधू रुक्मिणीचे भरपूर लाड करताना दिसली. तिने नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, नील-रुक्मिणीच्या वेडिंग रिसेप्शनमधील रेखाचा लक्ष वेधून घेणारा अंदाज...   
बातम्या आणखी आहेत...