आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अॅक्ट्रेसने पोस्ट केला ब्रासोबतचा फोटो, म्हणाली, 'पुरुष शर्टलेस फिरू शकतात मग स्त्री...'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : ‘एमटीव्ही गर्ल्स ऑन टॉप’ लोकप्रिय रिअॅलिटी शो फेम सलोनी चोप्राने एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवली आहे. इंस्टाग्रामवर सध्या तिच्या या फोटोची बरीच चर्चा सुरु आहे. ती स्वत:ला चर्चेचा विषय बनवत आहे. सलोनीचा हा फोटो तुम्हालाही लाजीरवाणे वाटेल.
सलोनीने तिची ब्रा हातात घेऊन फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करून ती म्हणते, 'ब्रेस्ट केवळ आपल्या शरीराचा एक भाग असतात. आपला सन्मान किंवा मोठेपणा नाही. ब्रेस्ट अशी गोष्ट आहे, जी लपून ठेवायला हवी आणि ती खूप सुंदर असते.'
सलोनीने पुढे सांगितले, 'जर पुरुष शर्ट काढून फिरू शकता तर एक महिला आपली ब्रा का दाखवू शकत नाही?' सलोनी पुढे म्हणते, 'आपल्या समाजात असे आजारी लोक आहेत, ज्यांना ब्रा दाखवल्याने अडचण होते. ब्रा केवळ शरीराचा एक भाग झाकण्यासाठी कपडा आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलोनीचे बोल्ड PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...