आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅक्ट्रेस सोफी चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर केले जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस सोफी चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर असे केले जाहीर - Divya Marathi
अॅक्ट्रेस सोफी चौधरीने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर असे केले जाहीर
मुंबई - 'शादी नंबर 1', 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'डॅडी कूल' सारख्या चित्रपटांत अभिनय केलेली अॅक्ट्रेस सोफी चौधरी हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. शनिवारी स्वतः सोफीने याबाबत सांगत एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्याबरोबर तिचा होणारा नवराही दिसत आहे. या फोटोत तिच्या लाइफ पार्टनरचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाहीए.

बिपाशा आणि नेहाने दिल्या शुभेच्छा
सोफीने फोटो शेअर करताच बिपाशा बासू, नेहा धुपिया आणि सोफीच्या इतर मैत्रिणींनी तिला शुभेच्छा दिल्या. लंडनमध्ये जन्मलेली सोफी ब्रिटीश अॅक्ट्रेस आणि सिंगर आहे. पण 2005 पासून तिला इंडियन सिनेमामध्ये आणि टिव्हीवर ती झळकत आहे. यापूर्वी 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' (2013) मध्ये सोफी झळकली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोफी चौधरीचे काही खास PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...