आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाशीची राणी साकारणारी चिमुरडी दिसतेय एवढी Glamours, सावळ्या रंगामुळे झाला त्रास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेन्ट डेस्क - कंगना रनोटची मुख्य भूमिका असलेला झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाराणसीत या चित्रपटाच्या पोस्टर लाँचचा मोठा कार्यक्रम नुकताच झाला. त्यामुळे पुन्हा एकदा झाशीच्या राणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी झी टिव्हीवरही झाशीची राणी हा शोदेखिल प्रचंड लोकप्रिय झाला होता. या शोमध्ये झाशीच्या राणीच्या बालपणीची भूमिका उल्का गुप्ता हिने केली होती. मालिकेत बालकलाकार असलेली उल्का आता ग्लॅमरस अभिनेत्री बनली आहे. पण सावळ्या रंगामुळे तिला इंड्स्ट्रीत त्रासाला सामोरे जावे लागल्याचे ती सांगते. 

उल्का गुप्ताला वयाच्या सातव्या वर्षी वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते. याच कारणामुळे तिला बराच संघर्ष करावा लागला. त्यावेळी तिची 'रेशम डंक' नावाची मालिका सुरु होती. पण टीआरपी कमी असल्याने सहा महिन्यांतच मालिका डबाबंद झाली होती. सध्या उल्का दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत आहे. विशीमध्ये प्रवेश केलेल्या उल्काने आमच्या केलेल्या खास चर्चेत तिचा टीव्ही ते साऊथ इंडियन इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास शेअर केला. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ग्लॅमर इंडस्ट्रीतील अंधकाराबाबात काय म्हणाली उल्का, पाहा तिचे PHOTOS 
 
बातम्या आणखी आहेत...