आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसवर आहे सलमानच्या बहिणीचा संसार मोडल्याचा आरोप, प्रेक्षकांना देत असते चॅलेंज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिने तिचा नवरा पुलकित सम्राटसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घटस्फोटाला बॉलिवूडमधली ही सुंदर अभिनेत्री जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री यामी गौतम हिच्याविषयी. यामीचा आज वाढदिवस असून तिने वयाची 27 वर्षे पूर्ण केली आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात यामीच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्याविषयी... सोबतच श्वेता-पुलकितवरुन निर्माण झालेल्या वादाविषयी...