आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसेसना बहुधा गर्भनिरोधकांबाबत माहितीच नसेल! लग्नाआधीच झाल्या प्रेग्नंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' मध्ये एक सीन आहे. या सीनमध्ये कोंकणा कंडोम घेण्यासाठी घाबरत घाबरत मेडिकल स्टोअरवर जाते. स्वतः कोंकणाने याबाबत म्हटले होते की, महिलांना आणि विशेषतः मुलींना मोफत कंडोम वाटायला हवे. म्हणजे कोंकणाचा इशारा होता की, गावातील महिला कंडोम खरेदी करण्यास लाजतात. त्यामुळे त्यांना घरीच कंडोम द्यायला हवा. मग प्रश्न असा निर्माण होतो की, कोंकणा गावांमध्येच मोफत गर्भनिरोधक वाटण्याचे का म्हणत आहे, कारण उलट शहरांमध्ये आणि विशेषतः बॉलिवूडमध्ये अशा अनेक हिरोईन्स आहेत, ज्या या जागरुकतेपासून शेकडो किलोमीटर लांब आहेत. कारण अनेक अॅक्ट्रेसेस लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या आहेत. 

या सर्वाचे सर्वात पहिले उदाहरण द्यायचे झाले तर कोंकणाचेच आहे. ती रणवीर शौरीकडून लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. मग कोंकणाला भारतासारख्या देशात राहून यापासून अनभिज्ञ होती का? की तिला कंडोम खरेदी करण्याची लाज वाटली? पण याबाबतही कोंकणाच स्वतः काही सांगू शकेल. कोंकणाच नव्हे बॉलीवूडमध्ये अशा अनेक हिरोईन्स आहेत, ज्या लग्नाच्या आधी प्रेग्नंट झाल्या आहेत. त्यांनी प्रेग्नंसीबाबत लपवत घाई-घाईत लग्न उरकले. अशाच हिरोईन्सबाबत या पॅकेजमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, लग्नापूर्वी प्रेग्नंट राहिलेल्या अॅक्ट्रेसेसबाबत...
 
बातम्या आणखी आहेत...