आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधु सप्रेपासून प्रियांकाच्या चुलत बहिणीपर्यंत, केवळ एकाच चित्रपटात दिसल्या या अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या केवळ एका चित्रपटात काम करुन सिनेसृष्टीतून गायब झाल्या. मधु सप्रे आज तिचा 46 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 14 जुलै 1971 साली जन्मलेल्या मधु 1992 साली मिस युनिव्हर्सची रनरअप होती. तिने बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला पण तिला सफलता मिळाली नाही. 2003 साली मधुने बुम चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. पण त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. सध्या इटलीत राहत आहे मधु..
 
मधु सप्रे त्यावेळची सुपरमॉडेल म्हणून ओळखली जात असे. चित्रपटात सफलता न मिळाल्याने तिने सिनेसृष्टीला रामराम केला आणि बिझनेसमन गिएन मारीयासोबत लग्न केले. आता तिला एक मुलही आहे इंदिरा. मधुने वयाच्या 19 व्या वर्षी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. वयाच्या 25 व्या वर्षी ती मिस इंडिया बनली होती. 
 
मनारा चोप्रा 
प्रियंका चोप्राची चुलत बहीण मनारा चोप्रा 2014 साली आलेल्या 'जिद' चित्रपटात दिसली होती. यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. मनाराने साऊथच्या 'जक्कन्ना' (2016), 'टिक्का' (2016), 'Rogue' (2017) चित्रपटात काम केले.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच काही अभिनेत्रींविषयी..
बातम्या आणखी आहेत...