आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा या 10 अॅक्ट्रेसेसना, ज्या केवळ एकदाच झळकल्या शाहरुख खानसोबत सिल्व्हर स्क्रिनवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गायत्री जोशी, शाहरुख खान आणि उर्मिला मातोंडकर) - Divya Marathi
(गायत्री जोशी, शाहरुख खान आणि उर्मिला मातोंडकर)
शाहरुख खान स्टारर 'फॅन' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री वलुश्वा डिसुजा पहिल्यांदा शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. वलुश्वा भविष्यात किंग खानसोबत पुन्हा स्क्रिन शेअऱ करणार की नाही, हे आता सांगणे अशक्य आहे. कारण मागे वळून पाहिले असता, बी टाऊनच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना आपल्या करिअरमध्ये केवळ एकदाच शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली. यापैकी काही सिनेमे हिट ठरले होते, तर काही फ्लॉप. कोणत्या आहेत या अभिनेत्री जाणून घेऊयात...
गायत्री जोशी
गायत्री जोशीने आपल्या अॅक्टिंग करिअरमध्ये केवळ एकाच सिनेमात काम केले. या सिनेमाचे नाव होते 'स्वदेश'. पहिल्याच सिनेमात तिला किंग खान शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.
उर्मिला मातोंडकर
90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकरला ओळखले जाते. तिने शाहरुखसोबत केवळ एकाच सिनेमात काम केले होते, त्याचे नाव होते 'चमत्कार'. अलीकडेच उर्मिला लग्नगाठीत अडकली असून सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये भेटा आणखी अशा काही अभिनेत्रींना ज्यांनी केवळ एकाच सिनेमात शाहरुखसोबत केले काम...
बातम्या आणखी आहेत...