आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS या सेलिब्रिटींना ड्रेसने दिला धोका, सर्वांसमोर Embarrass झाले 23 Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एली गॉल्डिंग आणि बेला हैदीद. - Divya Marathi
एली गॉल्डिंग आणि बेला हैदीद.
अनेक इव्हेंट्समध्ये सेलेब्सना त्यांचे ड्रेसेस धोका देत असल्याचे पाहायला मिळते. सिंगर आणि रायटर एली गॉल्डिंगबरोबरही असेच काही घडले. लंडनमध्ये आयोजित चित्रपट 'ब्रिजेट जोन्स बेबी' (16 सप्टेंबरला प्रदर्शित होणार) च्या वर्ल्ड प्रिमियरमध्ये ती सहभागी झाली होती. त्याठिकाणी तिला तिच्या ड्रेसने धोका दिला. तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. तो अचानक हवेत उडाला आणि सर्वांसमोर तिची धांदल उडाली. एलीशिवाय अशा अनेक हस्ती आहेत, ज्यांच्यासमोर याप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉलीवूडमधील इतर अभिनेत्रींचे Photos..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...