आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंभाने 18, काजोलने 16 व्या वर्षी, कमी वयातच या 11 अॅक्ट्रेसेसनी केले सिनेसृष्टीत डेब्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री रंभा)

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री रंभा आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रंभाचा जन्म 5 जून 1975 रोजी आंध्रप्रदेशात झाला. कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेत्रींपैकी रंभा एक आहे. वयाच्या 18 व्या वर्षी रंभा 'सर्वर सोमाना' या कन्नड सिनेमात लीड अॅक्ट्रेसच्या रुपात झळकली होती.
रंभाशिवाय अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयातच अभिनयात प्रवेश केला. यामध्ये काही अभिनेत्रींनी वयाच्या 15 तर कुणी 19 व्या वर्षी करिअरचा श्रीगणेशा केला.
18 व्या वर्षी सिनेमांत एन्ट्री
रंभाने 1993 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने दाक्षिणात्य सिनेमांत काम केले. 'जल्लाद' या सिनेमाद्वारे ती बॉलिवूडकडे वळली. 'दानवीर', 'जंग', 'कहर', 'जुड़वा', 'सजना', 'घरवाली बाहरवाली', 'बंधन', 'मैं तेरे प्यार में पागल', 'क्रोध', 'बेटी नंबर वन', 'दिल ही दिल में', 'प्यार दीवाना होता है' सह ब-याच हिंदी सिनेमांत तिने काम केले. आता ब-याच काळापासून ती हिंदीत दिसलेली नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा आणखी काही अभिनेत्रींविषयी ज्यांनी कमी वयातच केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री...