आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकराने केले होते सलमानच्या Ex GF चे लैंगिक शोषण, या अभिनेत्रींबरोबरही झाले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखाची ऑटोबायोग्राफी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' सध्या चांगलीच चर्चेत आहे. यासेर उस्मानच्या या पुस्तकात रेखाबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. रेखाच्या पहिल्या Kiss चा उल्लेखही त्यात आहे. 1969 मध्ये वयाच्या 15 वर्षी रेखाला बळजबरी Kiss करण्यात आल्याचे यात सांगितले आहे.

पण अभिनेत्रींबरोबर अशा प्रकारे जबरदस्ती होण्याचा किंवा त्यांच्या लैंगिक शोषणाचा हा एकमेव प्रकार नाही. यात बॉलीवूड अॅक्ट्रेस कल्की कोचलिनपासून, तब्बू, राजेश खन्नाची लिव्ह इन पार्टनर अनिता अडवाणी, अॅक्ट्रेस सोफिया हयात, रविशंकर यांची मुलगी अनुष्का, प्रसिद्ध टॉक शो होस्ट आणि हॉलीवूड अॅक्ट्रेस, प्रोड्यूसर ओप्रा विन्फ्रे, पॉप सिंगर मैडोना यांची नावेही या यादीत आहेत. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अशाच काही अॅक्ट्रेसबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
सोमी अली (अॅक्ट्रेस)
बॉलीवूड अॅक्टर सलमान खानची गर्लफ्रेंड राहिलेली अभिनेत्री सोमी अलीने एका मुलाखतीत तिचे लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले होते. ती अवघ्या पाच वर्षांची होती, त्यावेळी घरातील नोकरानेच तिचे लैंगिक शोषण केले होते असे तिने सांगितले. पाकिस्तानी वंशाच्या सोमी अलीच्या मते लहानपणी तिने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर ती कौटुंबीक हिंसाचाराची बळीही ठरली होती.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अॅक्ट्रेसेसबाबत...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...