आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जोधा\' पासून ते \'चंद्रमुखी चौटाला\' पर्यंत, टिव्हीपासून सध्या दूर आहेत या 15 पॉपुलर अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिव्ही इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी अनेक नवनवीन चेहऱ्यांचे आगमन होत असते. त्याचप्रमाणे काही जुने चेहरे पडद्याआड जात असतात. अशाच अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या त्यांच्या टिव्हीवरूल भूमिकांमुळे अत्यंत प्रसिद्ध झाल्या. पण आता त्या छोट्या पड्यापासून दूर आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आपण अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घेणार आहोत. 

1. परिधी शर्मा
फेमस शो : जोधा अकबर (2013-15)
पात्र : जोधाबाई
परीधी \'ये कहा आ गए हम\' मध्ये एका छोट्याशा भूमिकेत झळकली होती. 

2.कविता कौशिक
फेमस शो : FIR (2006-15)
पात्र : इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला.
कविता यापूर्वी टिव्हीवर \'डॉ. भानुमती ऑनड्यूटी\'(2016) मध्ये लीड रोलमध्ये झळकली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात टिव्हीवरील असाच काही इतर अॅक्ट्रेसेस बाबत...
बातम्या आणखी आहेत...