आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रींनी बिझनेसमनसोबत केले लग्न, कुणाचा झाला काडीमोड तर कुणी झाल्या विभक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा कपूर-महिमा चौधरी - Divya Marathi
करिश्मा कपूर-महिमा चौधरी
मुंबई: करिश्मा कपूर आणि बिझनेसमन संजय कपूर कायदेशीरित्या वेगळे झाले आहेत. सोमवारी (13 जून) मुंबईच्या वांद्र्यातील कौंटुबिक कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला. करिश्मा आणि संजयचे लग्न 2003मध्ये झाले आणि 2012पासून ते वेगळे राहत होते. दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. करिश्मापूर्वीसुध्दा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बिझनेसमनसोबत संसार थाटला, मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
माहिमा चौधरी...
2006मध्ये मुंबईस्थित बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न करुन महिमा चौधरीने सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता. महिमासोबत लग्नापूर्वी बॉबी विवाहित होता शिवाय त्याला दोन मुलेदेखील होती. महिमाचे हे पहिले तर बॉबीचे दुसरे लग्न आहे. बॉबी व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. या दोघांची एक मुलगी असून तिचे नाव अरीना आहे. आई झाल्यानंतर महिमा आणि बॉबी यांच्यात मतभेद निर्माण झाले. महिमा आता बॉबीपासून विभक्त झाली, असे म्हटले जाते. मात्र अद्याप दोघांचा घटस्फोट झालेला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून अशाच इतर अभिनेत्रींविषयी...