आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 अॅक्ट्रेसेस : कुणी 5 तर कुणी 7 महिन्यांची गर्भवती असताना केले फिल्मचे शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल आणि करीना कपूर खान - Divya Marathi
काजोल आणि करीना कपूर खान
मुंबईः बी टाऊनमधील अभिनेत्री प्रेग्नेंट झाल्यानंतर सहसा कॅमे-यासमोर येणे टाळत असतात. मात्र करीना कपूरने तिच्या आगामी वीरे दी वेडिंग या सिनेमाचे शूटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐकिवात आहे, की सिनेमातील करीनाची भूमिका प्रेग्नेंट महिलेची आहे. कदाचित हा योगायोगच असावा. कारण खासगी आयुष्यातसुद्धा करीनाकडे गोड बातमी असून ती येत्या डिसेंबर महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नेंट असताना शूटिंग करणारी करीना एकमेव अभिनेत्री नाहीये. जाणून घ्या, अशा अभिनेत्रींविषयी ज्यांनी प्रेग्नेंसीच्या काळात सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले.

काजोल : 'वी आर फॅमिली' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात होती प्रेग्नेंट
मुलगी न्यासाच्या जन्मानंतर काजोलने अभिनयापासून एक मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने 'वी आर फॅमिली' या सिनेमाद्वारे कमबॅक केले होते. या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात ती मुलगा युगच्यावेळी प्रेग्नेंट होती. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने मॅटर्निटी ब्रेक घेतला होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी अशाच काही अभिनेत्रींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...