आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Addresses Of Houses Of Indian Bollywood Villain Star

कुठे वास्तव्याला आहेत किरण कुमार, शक्ति कपूरसह बॉलिवूडचे फेमस VILLAINS, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वांद्रा येथील जीवन यांचे घर) - Divya Marathi
(वांद्रा येथील जीवन यांचे घर)

मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील बंगले प्रतिक्षा आणि जलसा, राजेश खन्नांचा आशीर्वाद आणि शाहरुख खानच्या मन्नतविषयी आपण अनेकदा ऐकले आणि वाचले आहे. मात्र कधी तुम्ही बी टाऊनमध्ये खलनायकाची भूमिका साकारणा-या कलाकारांच्या बंगल्यांविषयी ऐकले आहे का? दिवंगत अभिनेते अमरिश पुरी, शक्ती कपूर आणि डॅनी या प्रसिद्ध खलनायकांच्या आशियानाविषयी फार कमी बोलले गेले आहे.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे हे प्रसिद्ध खलनायक मुंबईत कुठे वास्तव्याला आहेत, ते सांगत आहोत...
(वरील छायाचित्र : वांद्रा येथील किरण कुमार यांचे घर)
जीवन आणि किरण कुमार
'अमर अकबर अँथोनी' या सिनेमात व्हिलन आणि अनेक धार्मिक सिनेमांमध्ये नारदाची भूमिका साकारणारे गतकाळातील चरित्र अभिनेते जीवन यांचा बंगला मुंबईत वांद्रा येथे आहे. त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव 'जीवन किरण' असे ठेवले आहे. 1987 मध्ये जीवन यांचे निधन झाले. आता या बंगल्यात त्यांचा मुलगा किरण कुमार वास्तव्याला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, प्रेम चोप्रा, शक्ति कपूरसह बी टाऊनचे आणखी काही प्रसिद्ध खलनायक मुंबईत कुठे आहेत वास्तव्याला...