आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Aditya Chopra And Rani Mukerji Posing Together For The First Time On 'Befikre' Poster

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्यांदाच पतीसोबत पोज देताना दिसली राणी मुखर्जी, 2 वर्षांपूर्वी झाले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: रणवीर सिंह आणि वाणी कपूरच्या 'बेफ्रिके' या आगामी सिनेमाचे शूटिंग संपले आहे. रॅपअपनंतर रणवीरने वरील फोटो टि्वट केला आहे. त्यात रणवीर-वाणीसोबत सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत दिसत आहे. परंतु सर्वांच्या नजरा फोटोच्या डावीकडे खिळल्या आहेत. कारण फोटोच्या डावीकडे राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा सोबत उभे दिसत आहेत. पहिल्यांदाच या कपलने कॅमे-यासमोर पोज दिल्या आहेत. निर्माता आदित्य चोप्रा कॅमेरा फ्रेंडली नाहीये. त्यामुळे त्याने ऑन-लाइन खूप कमी फोटो आहेत. आदित्य आणि राणीने एप्रिल 2014मध्ये लग्न केले. परंतु अद्याप दोघांचा एकही फोटो मीडियात आलेला नाहीये. यशराज बॅनरचा 'बेफ्रिके' सिनेमा 9 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बेफ्रिके'चे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...