आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खानपासून ते दिव्या भारतीपर्यंत, मृत्यूनंतर समोर आले होते या सेलेब्सचे हे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण आलं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुरावे असले तरी ती गंभीर बाब असून तो एक नियोजित कट आहे, असा खुलासा इंग्लंडच्या तज्ज्ञांनी केला आहे. जिया खानच्या मानेवर आणि चेहऱ्यावर खुना आढळून आल्या असून ही आत्महत्येचे गंभीर प्रकरण आहे, अशा स्पष्ट शब्दांत न्यायवैद्यक तज्ज्ञांनी अहवालात म्हटले आहे.

तीन वर्षापूर्वी म्हणजे ३ जून २०१३ रोजी जिया खानचा मृतदेह गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आला होता. माध्यमांनी जिया खानने आत्महत्या केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र, जिया खानच्या आईने मात्र जियाची हत्या झाल्याचा दावा केला होता.

मृत्यूनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये जियाच्या गळ्यावर आणि चेह-यावर खुना स्पष्ट आढळल्या होत्या. जियापूर्वी अनेक सेलिब्रिटींची मृत्यूनंतरची छायाचित्रे समोर आली आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवतोय सेलिब्रिटींची शेवटची छायाचित्रे...

जिया खान
प्रोफेशनः अभिनेत्री
डेथः ३ जून २०१३

वयाच्या २५ व्या वर्षी जिया तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सेलिब्रिटींची मृत्यूनंतरची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...