आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्टनंतर आता या अॅक्ट्रेसने केली लिप सर्जरी, फोटोजमध्ये बघा 'वाँटेड' गर्लचा बदलेला LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः सलमान खानच्या 'वाँटेड' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री आयशा टाकियाचे लेटेस्ट फोटोज बघून तिला ओळखणे कठीण होत आहे. काही दिवसांपूर्वी ब्रेस्ट इम्प्लांट करुन चर्चेत आलेल्या आयशाचे नवीन फोटोज बघता तिने चेह-याची सर्जरी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. फुलर लिप्स, जॉलाइन, आयब्रो आणि फोरहेडमध्ये बराच बदल दिसतोय.

2009 मध्ये आयशाने रेस्तराँचे मालक आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांचा मुलगा फरहान आजमीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर आयशाने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. 2013 मध्ये तिने मुलगा मिकाइलला जन्म दिला. आयशा सोशल मीडियावर विशेष अॅक्टिव आहे. ती नेहमी इंस्टाग्रामवर इव्हेंट्स, पार्टीज, सेल्फी आणि फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते. आयशाच्या या लेटेस्ट फोटोजमध्ये तिचा मेकओवर बघायला मिळतोय. ब-याच ट्रीटमेंटसोबतच आयशाने आपली हेअरस्टाइलसुद्धा बदलली आहे.

या सिनेमांमध्ये केले काम...
2004 मध्ये आलेल्या 'टार्जन द वंडर कार' या सिनेमातून आयशाने इंडस्ट्रीत डेब्यू केले होते. त्यानंतर ती शाहिद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' या सिनेमात झळकली होती. अभय देओलसोबत 'सोचा ना था' (2004) या सिनेमातसुद्धा ती दिसली होती. 2009 मध्ये आलेल्या सलमान खान स्टारर 'वाँटेड' या सुपरहिट सिनेमात आयशाने काम केले होते. 'आप के लिए हम' हा 2013 मध्ये रिलीज झालेला आयशाचा शेवटचा सिनेमा आहे.

मेकओवरनंतर आता कशी दिसते आयशा टाकिया, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...