आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पीकू'च्या सक्सेसनंतर वाढला दीपिकाचा भाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: दीपिका पदुकोण)
कंगना रनोट आणि दीपिका पदुकोण सारख्या अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटामध्ये अभिनयाच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले. तरीदेखील नायकांच्या तुलनेमध्ये या दोघींचे मानधन फारच कमी आहे.
कंगना रनोटने अगोदरच मानधनात वाढ केली आहे. आता दीपिका देखील आपल्या मानधनात भरगच्च वाढ करणार असल्याचे समजते. सध्या एका चित्रपटासाठी 5 ते 7 कोटी रुपये घेणारी दीपिका आगामी चित्रपटासाठी जवळपास 8 ते 9 कोटी घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
बातम्या आणखी आहेत...