आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकापाठोपाठ आतो शाहरूखच्या Look A Like ची चर्चा, टिव्हीवर करतो Acting

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमियर हा अॅक्टींग करण्याबरोबरच फोटोग्राफीही करतो. - Divya Marathi
सुमियर हा अॅक्टींग करण्याबरोबरच फोटोग्राफीही करतो.
देसी गर्ल प्रियंका चोप्रा पाठोपाठ आता बॉलीवूडचा बादशहा असलेल्या शाहरूख खानचा Look A Like ही समोर आला आहे. शाहरूखसारखा दिसणारा हा तरुणही प्रत्यक्षात अॅक्टर आहे. गाजलेल्या ससुराल सिमर का.. या मालिकेत तो झळकला होता. सुमियर परिशा असे त्याचे नाव असून सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टीव्ह आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहिल्यानंतर हा शाहरूखचा जुळा भाऊ असावा असा भास झाल्याशिवाय राहत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुमियरचे काही PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...