आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा GF बरोबर दिसला सुनील शेट्टीचा मुलगा, आधी झाले होते दोघांचे Break Up

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्टर सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी नुकताच पुन्हा एकदा त्याची एक्स गर्लफ्रेंड तानिया श्रॉफबरोबर दिसला. दोघे एका कॅफेमघून एकत्र बाहेर येताना दिसले. तानिया यावेळी व्हाइट टी-शर्ट आण ब्लू जीन्समध्ये होती. तर अहानही व्हाइट टी शर्ट आणि जीन्समध्ये स्पॉट झाला. दोघे 3-4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर वेगळे झाले होते. पण आता ते पुन्हा एकत्र जाले असून दुसऱ्यांदा स्पॉट झाले आहेत. यापूर्वी तानिया, अहानच्या आईच्या बर्थडे पार्टीत आली होती. 

अहानच्या मागे-मागे.. 
कॅफेतून बाहेर निघाल्यानंतर अहान पुढे तर तानिया त्याच्या मागे चालत होती. बाहेर निघताच अहानने कारचे दार उघडले आणि हात पुढे करत तिला कारमध्ये बसायला सांगितले. त्याठिकाणी असलेल्या काही फॅन्सने अहानबरोबर सेल्फीही घेतली. अहान आणि तानिया एकमेकांना शाळेत असल्यापासून डेट करतात असे म्हटले जाते. ब्रेकअपनंतर बऱ्याच दिवसांनी ते एकत्र आले आहेत. 

गेल्या महिन्यात अहानच्या आईच्या बर्थडे पार्टीतही तानिया सहभागी झाली होती. तानिया बिझनेसमन जय श्रॉफ आणि रोमिला श्रॉफ (एक्स वाइफ) यांची मुलगी आहे. सोशल मीडिया पर्सनालिटीबरोबरच ती फॅशन डिझायनरही आहे. तानिया नेहमी अक्सर अमिताभ बच्चनयांची नात नव्या नवेली, जावेद जाफरीची मुलगी अलाविया आणि अनेक स्टारकिड्सबरोबर पार्टीत दिसत असते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अहान आणि तानिया यांचे काही PHOTOS....
 
बातम्या आणखी आहेत...