आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याचे मॉ़डेलिंगच्या काळातील PHOTOS पाहिलेत का तुम्ही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगतसुंदरी ऐश्वर्या रॉय ही अभिनेत्री होण्याअगोदर प्रसिद्ध मॉडेल होती. तिचा खरा प्रवास सुरु झाला तो मिस वर्ल्ड बनल्यानंतरच. पण त्याअगोदरही ऐश्वर्याने अनेक हॉट फोटोशूट केले आहेत. 
 
एका फोटोशूटमध्ये ऐश्वर्या टॉपलेसही दिसून येत आहे. अभिनेत्री होण्या अगोदर अनेक जाहिरातींमध्ये काम केलेल्या ऐश्वर्याचे जूने फोटोज् आज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...