आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे दिसते ऐश्वर्या-अभिषेकचे बेडरुम, बघा दुबईतील व्हिलाचे INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क : 5 फेब्रुवारी रोजी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन वयाची 40 वर्षे पूर्ण करतोय.  अभिषेक आणि त्याची पत्नी ऐश्वर्याने प्रॉपर्टीमध्ये केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही गुंतवणूक केली आहे. यामध्ये दुबईच्या जुमोराह गोल्फ इस्टेटमधील व्हिलाचा समावेश आहे. Sancturay Falls परिसरात स्थित या व्हिलाला Shaikh Holdingsने डेव्हलप आणि Greg Normanने डिझाइन केले आहे. रिसॉर्ट होम स्टाइलमध्ये बनलेल्या या बंगल्याचे इंटीरिअर पाहताच डोळे दिपतात. स्विमिंग पूल, होम थिएटर, लॅव्हिश बेडरुम, स्पेसियस वॉशरुम, पूल टेबल, गोल्फ एरियासह अनेक सुविधा या व्हिलामध्ये आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दुबईत स्थित ऐश्वर्या-अभिषेकच्या या व्हिलाचे Inside Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)