आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्या राय बच्चनला MISS WORLD होऊन उलटली 22 वर्षे, पाहा 1994चे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 19 नोव्हेंबर 1994 रोजी वयाच्या 21 वर्षी तिने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावी केला होता. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी एन्टरटेन्मेंट सेंटरमध्ये 87 देशांच्या मॉडेल्सना पिछाडत ऐश्वर्याने मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची बॅसेतस्ना मॅकगालेमे पहिली रनरअप आणि व्हॅनेज्युएलाची इरिन फेरीरा दुसरी रनरअप ठरली होती. मिस वर्ल्ड 1993ने डोक्यावर सजवला ताज...
ऐश्वर्या रायच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज 1993च्या मिस वर्ल्ड जमॅकाची रहिवासी लीसा हन्नाने सजवला होता. मिस वर्ल्डचा ताज डोक्यावर सजवणारी ऐश्वर्या दुसरी भारतीय मॉडेल आहे. यापूर्वी 1966मध्ये मुंबईची रीता फारियाने हा पुरस्कार जिंकला होता.
सर्वात यशस्वी मिस वर्ल्ड
ऐश्वर्या राय बच्चनला 2014च्या मिस वर्ल्ड पीजेंटदरम्यान सर्वात यशस्वी मॉडेलचा सन्मान देण्यात आला होता. डिसेंबर 2014मध्ये झालेल्या स्पर्धेत तिला चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 1994 मधील मिस इंडिया स्पर्धेतील ऐश्वर्याची ही खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...