Home »Gossip» Aishwarya Rai Bachchan With Aaradhya And Kareena Taimur Spotted

एअरपोर्टवर स्पॉट झाली ऐश्वर्या राय बच्चन, केअर टेकरसोबत फिरताना दिसला तैमूर

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 09:32 AM IST

मुंबई - नुकतेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुंबई एअरपोर्टवर आराध्यासोबत दिसली, यावेळी ऐश्वर्या राय ब्लॅक जीन्स आणि टॉप घातला होता तर आराध्याने बेबी पिंक रंगाचा टॉप आणि ब्लु जीन्स घातली होती. दुसरीकडे अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान जीमबाहेर दिसले.
हे सेलेब्सही झाले स्पॉट
- राणी मुखर्जी मुलगी आदिरासोबत एअरपोर्टवर दिसले.
- राणीने यावेळी लाल पँट आणि ग्रीन टॉप असा पेहराव केला होता.
- राणीव्यतिरीक्त गुलजार, शंकर महादेवन, गणेश हेगड़े, गौहर खान, राधिका आपटे यांनाही स्पॉट केले गेले.
पुढच्या 10 स्लाईडवर पाहा, सेलेब्सचे सर्व फोटोज्..

Next Article

Recommended