आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रुपेरी पडद्यावर दिसला आहे ऐश्वर्याचा बोल्ड अंदाज, पाहा झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('धूम 2'मध्ये हृतिकसोबत ऐश्वर्या, 'मिस्ट्रेस ऑफ स्पाइस'मध्ये डायलन मॅकसोबत ऐश्वर्या आणि 'जोधा अकबर'मध्ये हृतिकसोबत ऐश्वर्या)
ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. ऐश्वर्याने आपल्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. सिनेमांमध्ये ती जितकी ग्लॅमरस दिसली तितक्याच सोज्वळ भूमिकाही तिने ताकदीने साकारल्या आहेत. याबरोबरच ऐश्वर्याने आपल्या सिनेमांमध्ये बिनधास्त इंटीमेट सीन्सही दिले आहेत. 'धूम 2', 'शब्द', 'रावण' या हिंदी सिनेमांसोबतच 'मिस्ट्रेस ऑफ स्पाइस' या हॉलिवूड सिनेमात ऐश्वर्याचा बिनधास्त अंदाज मोठ्या पडद्यावर बघायला मिळाला आहे. आजकालच्या अभिनेत्रींना हॉट आणि इंटीमेट सीन्स देण्यात जराही अडचण नसते, मात्र ऐश्वर्या अशा बोल्ड अंदाजात क्वचितच दिसते. चला तर मग बघूया ऐश्वर्याचे काही बोल्ड सीन्स...
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ऐश्वर्याचे सिनेमांमधील काही इंटीमेट सीन्स दाखवत आहोत...