आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन बहू ऐश्वर्याचा हा मन मोहून घेणारा अंदाज तुम्ही पाहिला आहे का!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका मुलीची आई झाल्यानंतरही माजी जगतसुंदरी ऐश्वर्याचे सौंदर्य तिळमात्रही कमी झालेले नाही. उलट ती दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसू लागली आहे. आराध्याच्या जन्मानंतर काही काळासाठी ऐश्वर्याचे वजन वाढले होते, मात्र तिने लवकरच वजनावर नियंत्रण मिळवत आपला ग्लॅमरस लूक परत मिळवला.
खरं तर काहींनी ऐश्वर्या पुनरागमन करु शकणार नाही, असे भाकित वर्तवले होते. मात्र ऐश्वर्याची ही लेटेस्ट छायाचित्र बघता तिने टीकाकारांनो चोख उत्तर दिल्याचे दिसून येते.
ऐश्वर्याने अलीकडेच 'हॅलो' मॅगझिनसाठी एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट बघता तिने वयाची पस्तीशी ओलांडली आहे, असे कुणीही म्हणणार नाही. ही बच्चन बहू आपल्या या खास अंदाजाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. रेड आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसणा-या ऐश्वर्यावरुन नजरच हटत नाहीये.
तुम्हीही पाहा, ऐश्वर्याच्या मन मोहून घेणारा हा दिलखेचक अंदाज...