आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2.8 Crची ही कार खरेदी करणारा पहिला भारतीय आहे अजय, असे आहे कलेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 47 वर्षांचा झालेला अजय देवगण लग्झरी कारचा शौकीन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जवळपास 2.8 कोटींची मसेराती क्वाट्रोपोर्टे कारसुध्दा आहे. ही कार खरेदी करणारा अजय पहिला भारतीय आहे. त्याने 2006मध्ये खरेदी केली होती. अजयच्या कार कलेक्शनमध्ये आणखी कोण-कोणत्या कार आहेत, हे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...