आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा असतो बॉलिवूडकरांचा थाटमाट, करतात Private Jet मधून प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सामान्य माणसांना नेहमीच बॉलिवूडमधील स्टार्सचे आणि त्यांच्या लाईफस्टाईलचे आकर्षण असते. त्यांचे कारण म्हणजे त्यांचा थाटमाट. नेहमीच त्यांना आकर्षित करतो. मोठेमोठे बंगले, प्रॉपर्टीपासून त्यांचे लाईफस्टाईल अनेक कारणांमुळे चर्चेत असते.असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत जे त्यांच्या प्रायवेट जेटमधून प्रवास करणे पसंत करतात. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच बॉलिवूड कलाकार त्यांच्या Private jet सह..
बातम्या आणखी आहेत...