आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: पोर्न साइटवर व्हायरल झाला काजोल-अजयचा व्हिडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचा एक व्हिडिओ पोर्न साइटवर व्हायरल झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजय आणि काजोल यांचा व्हिडिओ Xvideos.com या पोर्न साइटवर वायरल झालाय. हा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ नसून तो व्हिडिओ आहे त्यांच्या सिनेमातील एका गाण्याचा. अजय-काजोल स्टारर 'प्यार तो होना ही था' या सिनेमातील 'अजनबी मुझको इतना बता' या गाण्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर हा नॉन एक्स रेटेड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ही जोडी सध्या आपापल्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. काजोल रोहित शेट्टीच्या दिलवालेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान, वरुण धवन आणि कृती सेनन मेन लीडमध्ये आहेत. तर दुसरीकडे अजय देवगण त्याच्या होम प्रॉडक्शनच्या शिवाय या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, पोर्न साइटवर व्हायरल झालेला अजय-काजोलचा व्हिडिओ...