आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी मुलगी बांधायची राखी, तिच्यासोबतच केले अमिताभ यांच्या भावाने लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन आणि अजिताभ बच्चन या दोघा भावांना सख्खी बहीण नाही. त्यामुळे यांना एक मुलगी राखी बंधत असे. तीच मुलगी आज अमिताभ यांची पत्नी आहे. अजिताभ यांना राखी बांधणारी रमोला यांनी नंतर त्यांच्यासोबतच लग्न थाटले आणि राखी भावापासून अजिताभ रमोलाचे पती बनले. हरिवंशराय बच्चन यांच्या 'इन द आफ्टर नून : एन ऑटोबायोग्राफी' या पुस्तकारत या गोष्टीचा उल्लेख आहे. कोलकातामध्ये झाली होती अजिताभ-रमोला यांची पहिली भेट..
 
पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, रमोला आणि अजिताभ यांची पहिली भेट कोलकातामध्ये झाली होती. येथे अमिताभ आणि अजिताभ दोघेही एका कंपनीत काम करत होते. रमोलाचे वडील राम चुगानी हे सिंधमधून कोलकातामध्ये आले होते. वयाच्या पन्नाशीच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. 
 
 - राम चुगानी हे त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि चार मुली सोडून गेले होते. यात रमोला सर्वांपेक्षा मोठी होती. रमोला ही अजिताभ आणि अमिताभ यांना राखी बांधत असे. रमोला आजही अमिताभ यांना राखी बांधते तर जया बच्चन भाऊ नसल्याने त्या  अजिताभ यांना राखी बांधतात. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कशाप्रकारे बच्चन कुटुंबियांची सून बनली रमोला..
बातम्या आणखी आहेत...