आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 15 PHOTOS मध्ये पाहा किती Luxurious आहे अक्षय कुमारचे ड्रीम होम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार त्याचा 50वा बर्थडे आज ( 9 सितंबर) रोजी सेलिब्रेट करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराचे काही इनसाईड फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. अक्षयचे हे घर जुहू येथे आहे.  घराचे इंटीरीअर त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने केले आहे. ग्राउंड फ्लोरवर लिविंग एरिया, डाइनिंग एरिया, किचन, होम थिएटर आहे. त्याच्या घराबाहेरील गार्डनही फार सुंदर आहे. ट्विंकलला गार्डनिंगचा फार शौक आहे.तिने तिच्या गार्डनमध्ये अनेक प्रकारचे फुले, झाले लावले आहेत. डायनिंग रुममधून दिसते गार्डन...
 
अक्षयच्या घरातील डायनिंग एरीयातून गार्डन दिसते. डायनिंग एरीयाला एक मोठी ग्लास वॉल आहे. लिविंग एरीयामध्ये मोठेमोठे सोफे ठेवलेले आहेत. रुमच्या सेंटरला एक पॉण्ड आहे ज्यात कमळाचे फुल दिसतात. वॉलवर मोठीमोठी पंटींग लावलेली आहे. प्रत्येक रुमचे इंटीरीअर दुसऱ्या रुमपेक्षा वेगळे आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अक्षयच्या घराचे 14 इनसाईड फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...