आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 1994 पासून अशी बदलत गेली अक्षयची Hairstyle, पाहा 15 खास PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'खतरों के खिलाडी' अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षात अक्षयचे बरेच चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी, तो निर्विवाद 'सुपरस्टार' बनला होता. त्‍याच्‍या सलग हिट चित्रपटांची चाहत्‍यांनी दखल घेतली होती. अक्षयचा बॉलीवूडमधील आजपर्यंतचा प्रवास हा अत्‍यंत संघर्षाचा आहे. या संघर्षामुळे अक्षय बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला. आधी केवळ एक्शनपट करणारा अक्षयकुमार आता एक्शन-विनोद-थ्रिलर करणारा कलाकार ठरला आहे. अक्षयच्‍या वाढदिवसानिमित्‍त आज आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात, त्‍याच्‍या 1994 पासून 2016 पर्यंत बदलत गेलेल्‍या hairstyle दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अक्षच्‍या 1994 पासूनच्‍या विविध hairstyle..
बातम्या आणखी आहेत...