आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीणीसोबत Funny मूडमध्ये दिसला अक्षयचा मुलगा, Photo होतोय व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिमेल फ्रेंडसोबत आरव भाटिया - Divya Marathi
फिमेल फ्रेंडसोबत आरव भाटिया
मुंबई: अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो त्याच्या एका मैत्रीणीसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. त्याने त्या मैत्रीणीला खांद्यावर बसवले असून दोघेही स्ट्रेन्थ दाखवत आहेत. मात्र ही मैत्रीण कोण आहे, याची माहित उपलब्ध नाहीये. आरव 13 वर्षांचा आहे. परंतु तो नेहमी मीडियामध्ये कोणत्या ना कोण बहाण्याने चर्चेत येतो.
कधी फ्रेंड्ससोबत पार्टी तर कधी मोदींसोबत पोज देऊन येतो चर्चेत...
पहिल्यांदा आरवचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत असे नाहीये. काही दिवसांपूर्वी त्याचा श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत पार्टी करतानाचा एक फोटो समोर आला होता. शिवाय त्याचे काही सेल्फीसुध्दा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. त्यात तो मैत्रीणींना अलिंगन देताना आणि त्यांना Kiss करताना दिसला होता. इतके नव्हे, यावर्षी फेब्रुवारीम्ये अक्षयने त्याचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आरवचा कान ओढताना दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आरवचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...