आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य घटनेवर आधारित 'रुस्तम': एक ऑफिसर जो आपल्या पत्नीच्या प्रियकरला मारुन झाला हीरो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अक्षय कुमारचा 'रुस्तम' हा सिनेमा येत्या १२ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सिनेमाच्या ट्रेलरची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘रुस्तम’ हा रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे, ज्याचा काळ 50 च्या दशकातील आहे. सिनेमातील अक्षयचा लूक फारच चांगला असून तो पुन्हा एकदा मिशांमध्ये दिसणार आहे. याआधी अक्षयने ट्विटवर करुन रुस्तमचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. या ट्वीटमध्ये अक्कीने लिहिले होते, “सजलेला अधिकारी, कुटुंबाला समर्पित, सन्मानासाठी लढतो, माहित आहे कोण? रुस्तम, त्याची कहाणी 12 ऑगस्टला जाणून घ्या.”
सिनेमात अक्षयने नेव्ही ऑफिसरची भूमिका साकारली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. इतकेच नाही तर त्याच्या काही चाहत्यांनी तर हा सिनेमा सुपरडूपर हिट होणार अशी भविष्यवाणीसुद्धा केलीये. पण हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? यामागे आहे एक रक्तरंजित सत्यकथा.

चला तर मग जाणून घेऊया, कोण होता तो ऑफिसर ज्याच्या आयुष्यावर बेतला आहे हा सिनेमा आणि त्याची रक्तरंजित कथा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...