आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2018: पहिल्यांदा स्क्रिनवर रोमान्स करताना दिसणार अक्षय-मौनीसह या 15 जोड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2017 हे अर्धे वर्ष संपले आहे. पण अद्याप प्रेक्षक यावर्षीच्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. 'बाहुबली 2', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', जॉली एलएलबी 2, 'काबिल' आणि 'हिंदी मीडियम' हे निवडक सिनेमे वगळता यावर्षी हिंदी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही. त्यामुळे आता निर्मात्यांच्या नजर 2018 कडे लागल्या आहेत. याचे कारण म्हणजे पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर अनेक नव्या जोड्या रोमान्स करताना दिसणार आहे.    यामध्ये अक्षय-मौनी रॉय, गौतम रोडे-जरीन खान, रणबीर कपूर-दीया मिर्झा, तब्बू-आयुष्मान खुराणा आणि वरुण धवन-अनुष्का शर्मा या नवीन जोड्यांचा समावेश आहे. या जोड्या पहिल्यांदा पडद्यावर एकत्र येणार आहेत. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर रोमान्स करणा-या नवीन जोड्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...