आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Nitara Twinkle Spotted Outside Theatre; Kareena Kapoor Clicked With Baby Bump

अक्षयने पुन्हा लपवला मुलीचा चेहरा, विदाऊट मेकअपमध्ये दिसली प्रेग्नेंट करीना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी नितारा आणि पत्नी ट्विंकलसोबत अक्षय, फोनवर बोलताना करीना - Divya Marathi
मुलगी नितारा आणि पत्नी ट्विंकलसोबत अक्षय, फोनवर बोलताना करीना
मुंबईः रविवारी अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत मुंबईतील पीव्हीआर थिएटरबाहेर पडताना दिसले. नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा अक्षयने आपल्या मुलीचा चेहरा मीडियापासून लपवून ठेवला. तर ट्विंकल त्यांच्या मागे होती.

हे स्टार्सही दिसले...
अभिनेता करीना कपूर नो मेकअप लूकमध्ये घराबाहेर फोनवर बोलताना दिसली. यावेळी करीनाचे बेबी बंप स्पष्ट दिसले. याशिवाय रविवारी शिल्पा शेट्टी आपल्या फॅमिलीसोबत एका रेस्तराँमध्ये लंचसाठी आली होती. तर सोनाक्षी सिन्हा तिचा आगामी अकीरा हा सिनेमा प्रमोट करण्यासाठी डान्स प्लस या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचली. बिपाशा बसू, निमरत कौर, जॅकलिन फर्नांडिस, टायगर श्रॉफ, अमृता अरोरा, सुशांत सिंह राजपुत हे स्टार्ससुद्धा मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...